आंबेडकरी साहित्यकारांचा सन्मान….!

आंबेडकरी जेष्ठ साहित्यिक अन दलित पॅथर  चे एक लढवय्ये संस्थापक,भारिप बहुजन महासंघाचे नेते मा. ज.वि.पवारांचा सन्मान….!

“तु झालास मुक समाजाचा नायक ” हि माहामानवांना  उद्देशुन लिहिलेली कविता यंदाच्या दहावीच्या कुमारभारतीत समाविष्ठ झालीय. ज.वि.पवारांनी आंबेडकरी चळवळिवर अन महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अन चळवळीवर अफाट लेखन केलेय. विविध पत्रक,मासिके,नियतकालिकै,साप्ताहिके,वृृत्तपत्रे  यात लेखन कैलेय. त्यांच्यालेखनिने अनेक जन बोलतो झालेत. 

अलिकडे त्यांनी आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ या विषयावर खंडिय लेखण प्रकाशित कैलेय. विविध कार्यकर्त्यांशी आणि चळवळीशी संबधित असणारे सर्वांशिच प्रेमाचे आणि मार्गदर्शनाकाचे नाते जोडले आहे. 

सडेतोड बौलणारे ज वी चळवळीवर अचुक भाष्य करतात. अशा अभ्यासक अन व्यासंगी साहित्यिकांची नव्यान नव्या पिढिला होणे गरजेचे होते ह्या निमित्ताने तै झाले हे महत्वाचे. 

यापुर्वी ही कविता समाविष्ठ होती.आता नव्यान समाविष्ठ झाल्याने जवींचे   अभिनांदन सर्वांतर्फे  करण्यात येत आहे. www.ambedkaree.com चे  प्रमुख मार्गदर्शक ज.वी. असल्यानं www.ambedkaree.com ही त्यांचे  विषेश अभिनंदन करित आहे. 

 

Next Post

प्रा.संजय खोब्रागडे यांना युनोचा. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रत्न - ग्लोबल चेंजमेकर्स या पुरस्काराने सन्मानित

बुध एप्रिल 11 , 2018
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे इथे कार्यरत असणारे प्रा. संजय खोब्रागडे सर (२२ प्रतिज्ञा अभियान मुख्य प्रचारक) याना सामाजिक कार्यात उल्लेखणीय योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्र न्यूयार्क अमेरिका मध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

YOU MAY LIKE ..