जयंती घरा घरात जयंती मना मनात….

“बुद्धिस्ट यूथ ऑफ कल्याण सिटी” आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती 2020

जयंती घरा घरात
जयंती मना मनात ……
आगळी वेगळी जयंती व स्पर्धा


Covid_19 सारख्या जैविक आपत्ती मुळे यावेळी आपण सर्वांनी १४ एप्रिल २०२०रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त आपण आपल्या कुटुंबासह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना वंदन करून घरामध्ये साजरी करावी व खालील स्पर्धांमध्ये उस्फुर्त पणे सहभाग घ्यावा

“जयंती चे स्वरूप व स्पर्धा खालील प्रमाणे”

“सेल्फी विथ फैमिली”
आपल्या घरातील जयंती साजरी करताना सहपरिवार 1 सेल्फी फोटो.

“रांगोळी स्पर्धा”
आपल्या घराबाहेरील रांगोळी चा फोटो व रांगोळी काढताना व्हिडीओ।

“चित्रकला स्पर्धा”
महापुरुषांचे व्यक्ती चित्र फोटो व 2 मिनिटांचा व्हिडीओ
वय गट 5 ते 13 वर्ष

“निबंध स्पर्धा”:-
भारतीय संविधानातिल मानवतावादी मूल्य
(खुला गट)

“कविता लेखन स्पर्धा”
मानवतावादी व समतावादी मूल्य असलेली कविता
(खुला गट)

“फॅन्सी ड्रेस स्पर्धा”
महापुरुषांची वेशभूषा धारण करून एका पेपर वर त्यांचे विचार लिहून फोटो काढून पाठवावा

“विजयी स्पर्धकांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल”

वरील स्पर्धा मध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव व पत्ता खालील क्रमांकावर व्हॉटसअप करावे.

कुमार कांबळे :- 9869377029
प्रवीण वाघ :- 9870081407
हर्षल बनसोडे :- 8097970985
सागर तायडे :- 8850795716
शैलेंद्र चव्हाण :- 9923247007

“चला सज्ज व्हा, तयारीला लागा…”

“बुद्धिस्ट युथ ऑफ कल्याण शहर”
“काफिला शेरो का” यांनी प्रसिद्ध पत्रकात वरील माहिती www.ambedkaree.com ला दिली.

Next Post

महात्मा फुले आमचे कोण लागतात ?

शनी एप्रिल 11 , 2020
महात्मा फुले आमचे कोण लागतात ? ************** ◆ दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com वर्ण आणि जाती ही शोषण करणारी व्यवस्था आहे। ती नामशेषच झाली पाहिजे, अशी भूमिका देशात सर्वात आधी घेऊन त्या विरोधात बंड पुकारणारे पहिले क्रांतिकारी समाज सुधारक म्हणजे महात्मा फुले। […]

YOU MAY LIKE ..