#आंबेडकरी #डॉट #कॉम चा एक तरुण शिलेदार काळाच्या पडद्याआड….!


#आंबेडकरी #डॉट #कॉम चा एक तरुण शिलेदार काळाच्या पडद्याआड….!

#सनदी अधिकारी सुदर्शन गांगुर्डे यांचं अपघाती निधन.

फेसबुकवर जवळचा मित्र नव्हेच तो लहान भाऊ होता ……!

#अचानक भेटलेला…….आवाज दिला आणि दादा तुझ्याबरोबर काम करेन म्हणूण पहिली आंबेडकरी चा कंटेंट इंग्रजीतून लिहून तयार करून देतो म्हणाला आणि पुऱ्या आठवड्यात त्याने एक हाती लिहून ही दिला …….!

सामाजिक PSI एनजीओ त कामाला असणारा चुणचुणीत आणि खरा आंबेडकर वादी असणारा एक कुर्ल्या तील बुद्ध कॉलोनित आपल्या आईवडिल आणि बहिणी सोबत राहणारा #सुदर्शन गांगुर्डे…..!
आंबेडकरी डॉट कॉम ची निर्मिती तिचा उद्देश आणि समाजाची गरज हे समजून घेऊन नव्या उमेदीने सहकार्य आणि काम करण्याचे काबुल तर केलेच पण तांबोडतोब कामाला ही लागला ……!माझ्या सोबत…..पुढे….करियरच्या टप्प्यात..…महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळाली आणि तो कोल्हापूर येथे निगुण गेला .

सोशल सायन्स चा अभ्यास करून पुढे महाराष्ट्रशासन मध्ये कामाला लागला . पहिल्या कोलापूर मधल्या त्याच्या पोस्टिंग ला भलताच खुश असणारा सुदर्शन पुढे संपर्काच्या बाहेर होता .

#अचानक फेसबुकवर त्याच्या अचानक जाण्याची पोस्ट आली आणि एक काळजाचा ठोका चुकला आणि एक कधी ही रागावलो तरी हसत हसत बोलणारा आणि माझ्या चैत्यभूमी अचानक आलेल्या आजारपणात धावणारा एक भाऊ मी गमावला…..!

#सुदर्शन Missyou #www.ambedkaree.com

तू लिहिलेला ambedkaree चा इन्ट्रो तू इंग्रजीत भाषांतर केलेले माझा लेख……तुझ हस्ताक्षर……!
#सुदर्शन गांगुर्डे——
सार सार आठवते……य भावा तुला अभिवादन…..!
शब्द सुचत नाहीत…..! तुला आमचे डोळे नेहमीच शोधत असतील.
प्रमोद रामचद्र जाधव – पांडुरंग सारंग
संस्थापक /संपादक
i

Next Post

अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनाझेशनचे वेगवेगळ्या ठिकाणी उद्योजक सेमिनार ...!

बुध फेब्रुवारी 19 , 2020
गेल्या चार वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दृष्टीने मागास आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय ,उद्योग उभे करायचे आहेत असे समजतील होतकरू आणि प्रामाणीक लोकांसाठी अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनाझेशन वेगवेगळया ठिकाणी आर्थिक चळवळीच्या माध्यमातून विविध मार्गदर्शन सेमिनार आयोजित करत असते . व्यवसाय करायचा असेल तर […]

YOU MAY LIKE ..