मराठा सेवा संघा चे संस्थापक मा.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा वाढदिवस……!

मराठा सेवा संघा चे संस्थापक मा.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा वाढदिवस……!

बुद्ध-शिव-फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांचे विचार तसेच संत नामदेव महाराज ते संत तुकाराम महाराज यांचे कृतीशील कार्य बहुजन समाजातील तरूणांच्या मेंदूत ठासून भरणारे, त्यांना विचारातुन प्रेरणा घेत ते विचार कृतीतून उतरवून आपल्या धडावर आपलेच मस्तक असावे अशी शिकवण देऊन लाखो तरूणांना मराठा सेवा संघाच्या माध्यमातून लिहायला व वाचायला शिकवणारे एक क्रांतिकारी व्यक्तीमत्व
आदरणी पुरुषोत्तम खेडेकर जी यांचा वाढदिवस आहे त्यांना www.ambedkaree.com तर्फे हार्दिक शुभेच्छा….!

-किरण तांबे
www.ambedkaree.com

Next Post

मग विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात 'विशेष' काय घडणार?

मंगळ जानेवारी 7 , 2020
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ‘विशेष’ काय ? *********************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ‘राखीव जागां’वर महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बुधवारी 8 जानेवारीला भरत आहे। राखीव जागा हा अनुसूचित जाती/ जमातींना समान संधी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी देण्यात आलेला संविधानिक अधिकार आहे। […]

YOU MAY LIKE ..