वंचित चे केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू

मुंबईत होणाऱ्या एनआरसी-सीएए कायद्याविरोधी वंचित बहुजन आघाडी, समविचारी संघटनांच्यावतीने दादर येथे धरणा आंदोलनाची सुरुवात झालीय लाखो लोकांची गर्दी जमा झालीय तरुणांची उपस्थिती लक्षणीय असुन महिला वर्ग ही आघाडीवर आहे . वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सर्वेसर्वा आद बाळासाहेब आंबेडकर यांनी धरणे आंदोलन शांततेत होईल आम्ही आमचे काम करू असे जाहीर केलेय.

पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी धरणे आंदोलन शांततेत आणि कसलाही अनुचित प्रकार न होण्याचे आव्हान आंदोलनकर्ते यांनी केलय.

केंद्र सरकार च्या विरोधात असलेले हे धरणे आंदोलन दादर येथील टी टी अर्थात खोदाद सर्कल येथें सुरू आहे .

विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते यात सहभागी झाले असून केंद्र सरकार विरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे .

https://www.facebook.com/SiddharthMokle1/videos/458376361491621/

Next Post

कंत्राटी कामगारांनी संघटित व्हावे:-सागर तायडे

शनी डिसेंबर 28 , 2019
कंत्राटी कामगारांनी संघटित व्हावे:-सागर तायडे मालवण दि. २२ डिसेंबर – राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणणारे शासन आदेश रद्द करावे आणि कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर ठेवावे.त्यासाठी महानगरपालिका,नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद मधील दीड लाख कंत्राटी कामगारांनी संघटित […]

YOU MAY LIKE ..