नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील #राजगृह या घराबाहेर मुंबईकरांनी एकत्र येऊन निदर्शने केली.
– यावेळी फिल्म निर्माते महेश भट्ट हे सुद्धा उपस्थित होते.
YOU MAY LIKE ..
-
6 वर्षे ago
एक नव्या बदलाची सुरुवात.…!
-
5 वर्षे ago
बहिष्कृत समाज प्रसार माध्यमातही बहिष्कृत