संविधान जागर अभियान उद्यापासून भीमजयंतीपर्यंत।
केंद्रीय कॅबिनेट सचिवांचा राज्यांना आदेश
उद्याचा ‘संविधान दिन’ येत्या 14 एप्रिलपर्यंत संविधान जागर अभियान राबवून साजरा करावा, असे आदेश सर्व राज्यांतील मुख्य सचिवांना आणि केंद शासित प्रदेशातील प्रशासकांना केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी गेल्याच महिन्यात दिलेत। संविधान जागर अभियानात ‘नागरिकांची मुलभूत कर्तव्ये’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून प्रचार आणि जनप्रबोधन करण्यात यावे। त्यासाठी मोहीम हाती घेण्यात यावी, असे त्या आदेशात म्हटले आहे।
-दिवाकर शेजवळ
YOU MAY LIKE ..
-
5 वर्षे ago
हंडोरे लवकर बरे व्हा!
-
4 वर्षे ago
मी भिक्षु का झालो -डॉ. भदंत आनंद कौसल्यायन
-
7 वर्षे ago
Great SWARSURYA- Hon. Pralhad Sindhe