गाईचे दूध आणि त्यातून बनणारे तूप अर्थात घी …..!
यामध्ये चक्क वारेमाप भेसळ करत लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळणारा व देशी उत्पादन याच्या नावावर स्वदेशी चा धंदा मांडणारा पाखंडी रामदेव बाबा याने नुकतीच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि समतावादी सर्व महामानवाना त्याने वैचारिक आतंकवादी म्हणून जी हेटाळणी केली त्याचा आम्ही निषेध करत आहोत.
सोशल मीडिया वर या तथाकथित भोंदू रामदेव चा जाहीरपणे निषेध सुरू आहे मात्र कोणते ही आक्रमक आंदोलन या पाखंडी च्या विरोधात उभे राहिले नाहीय .
देशभरातून पंतांजली प्रॉडक्ट वर बंदी घालण्याची आव्हान करण्यात येत आहे.
जागो बहुजन जागो……!