मुबई,कल्याण ,उल्हासनगर,अंबरनाथ आणि बदलापूर मुसळधार पाऊस 26 जुलै 2015 चीच पूरपरिस्थिती
बदलापूर पाण्याखालील बदलापूर येथील नागरिकांचे हाल.
बदलापूर पश्चिम भारत कॉलेज,हेंन्द्रे वाडी, रमेश नगर ,बदलापूर स्टेशनवर परिसर पाण्याखाली.
।
आणखी दोन ते तीन सात पाऊस पडला तर अपतकालीन स्थिती.
वांगणीत महालक्ष्मी एक्स्प्रेस रोखाली तिच्याच 2000 हजार प्रवाशी अडकले .तर बदलापूर वागणीदरम्यान लोकल ट्रेन मध्ये ही शेकडो लोक अडकले.NDRA जवान मदतीला .
कल्याण शिवाजी चौक ,वालधुनी आणि बैलबाजार येथे पाणी शिरलं.कल्याण महारळ मध्ये ही पाणी भरले.
किरण तांबे ,बदलापूर