समाजक्रांती चळवळीतील अग्रदूत रावबहादूर एस के बोले यांची जयंती


महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतेच्या चळवळीमध्ये महाड सत्याग्रहाचे महान स्थान आहे अन मानवतेच्या लढ्यातील तो एक ऐतिहासिक क्षण होता . त्या चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्य लोकांना पिण्यास देण्याचा ठराव महाड नगर पालिकेत मांडणारे सामाजिक चळवळी चे अर्धयू रावबहादूर एस के बोले यांची जयंती….!

समाजक्रांती चळवळीतील महान नेते रावबहादूर एस के बोले याना
www.ambedkaree.com विनम्र अभिवादन करीत आहे


Rao Bahadur SK Bole shares a light moment with Dr Babasaheb Ambedkar, who made him sit on his lap, with Dr Maisaheb Ambedkar next to him, when the former couldn’t find a place at a function organised in Mumbai on November 18, 1951 .

रावबहादूर सी के बोले अर्थात एस के बोले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सामाजिक चळवळीत अग्र स्थानी होते.त्यांच्या सहकार्याने महाड येथील सत्याग्रह प्रणित करण्यास खूप मोठी मदत झाली .
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांच्या सह रावबहादूर एस के बोले याचा एका ऐतिहासिक क्षण.
मुंबईत 18 नोव्हेंबर 1951 ला एका कार्यक्रमात .ते त्या कार्यक्रमात अगदी महामानवांच्या अगदी जवळच बसलेले तो क्षण.

Next Post

BOOKS REVIEW : HUMAN RIGHTS & INDIAN CONSTRUCTION : DR B. R. AMBEDKAR'S ENDURING LEGACIES

रवि जून 30 , 2019
BOOKS REVIEW : HUMAN RIGHTS & INDIAN CONSTRUCTION : DR B. R. AMBEDKAR’S ENDURING LEGACIES HUMAN RIGHTS & INDIAN CONSTRUCTION : DR B R AMBEDKAR’S ENDURING LEGACIES.- Author Dr S S Dhaktode Foreword by JUSTICE P B SAWANT (Some part ) […]

YOU MAY LIKE ..