भटके विमुक्त जाती जमातीच्या अधिवेशनात केले EVM मशीनचे प्रतिमात्मक दहन …!

भटके विमुक्त जाती जमातीच्या अधिवेशनात केले EVM मशीनचे प्रतिमात्मक दहन …!

काल पूणे येथे भटके विमुक्त जाती जमातींचे अधिवेशन पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले त्या अधिवेशनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर उपस्थित होते .

आमचा केवळ वापर केला गेला ५०वर्ष होऊनही केळवे प्रत्यक्ष राजकीय पक्षांनी केवळ राजकारण्यांठी वापर केलाय याची जाणीव होत आहे यासाठी पुण्यात झालेल्या परिषदेत राज्यभरातील भटके विमुक्त जाती जमाती लोकमोठ्या प्रमाणात उपस्थिती होते .


याचं परिषदेत आद बाळासाहेब ताथा अड प्रकाश आंबेडकर यांच्या हाती EVM मशीनचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.
मशिनची प्रतिकृती बाळासाहेबांच्या हस्ते जाळण्यात आली यावेळी भटके विमुक्त जाती जमाती चे नेते आयु.लक्ष्मण माने, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. EVM MACHINE हटली तरच हा देश टिकेल.सध्या तरी अशीच प्रक्रिया दिसत असून हळुहळु बहुजन समाज चालवळींशी जोडला जात आहे .

Next Post

भारतीय संविधान मानवमुक्तीचा जाहिरनामा..!

रवि जून 10 , 2018
भारतीय संविधान मानवमुक्तीचा जाहिरनामा! भारतीय समाज जीवनात उच्च कोटीच्या नैतिकतेवर आधारलेल्या समाज मुल्याच्या वृध्दीस कारणीभूत ठरणाऱ्या भारतीय संविधानाचा गौरव अथवा सन्मान करणे सबंध भारतीयांचे अद्य कर्तव्य आहे, हे विसरता कामा नये. भारतीय संविधान हे भारतीय कायदा आहे. आणि हा भारतीय कायदा […]

YOU MAY LIKE ..