मान.ज.वि.पवार अमृत महोत्सव सोहळ समिती..
ज.वि.पवार अमृत महोत्सव सोहळा समिती…
ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक -विचारवंत ,दलित पॅंथरचे एक संस्थापक,नेते मा.ज.वि.पवार येत्या १५ जूलै २०१८ रोजी वयाच्या ७५रीत प्रवेश करीत आहेत.त्यानिमित्ताने ज.वि.यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच
गौरविका प्रकाशित करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क..8655475834,8976948795
YOU MAY LIKE ..
-
5 वर्षे ago
काळाच्या मर्यादांना न जुमानणारे क्रांतिकारक :