मुक्ती कोण पथे ?

मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे दि ३० ,३१ मे व १ व २ जून १९३६ अशी चार दिवस पार पडली .

मुंबई इलाखा महार परिषदेच्या मंडपातच मुंबई इलाखा मातंग परिषद,अखिल मुंबई इलाखा संत समाज परिषद आदीही पार पडल्या .जवळजवळ पन्नास हजारांहून जास्त लोक परिषदेला हजर होते.

‘मुंबई इलाखा महार परिषद’ गाजली ती ‘मुक्ती कोण पथे?’ या बाबासाहेबांच्या भाषणामुळे.

बाबासाहेबांचे मराठीतून केलेले हे भाषण मराठी साहित्याचा अन्यर्घ अलंकार तर आहेच ,परंतु त्यातील वैचारिक प्रतिपादनामुळे बाबासाहेबांची धर्मांतराच्या प्रश्नाकडे पहाण्याची दृष्टी या भाषणात स्पष्ट होते .अस्पृश्याच्या मुक्तीलढ्यात या भाषणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

बाबासाहेबांच्या या भाषणाची पुस्तिका १९३६ ला काढण्यात आली होती.”जनता”(२७ जून १९३६ )पत्रावरून मूळ भाषण आहे त्या स्वरूपात येथे देत आहोत.

( सदर भाषण १४ एप्रिल २०१३ ला सुगावा प्रकाशन ने ते पुन्हा पुनर्मुद्रण केले त्यांनी वरील केलेले निवेदन . सुगावा प्रकाशन कडून सभार.
-www.ambedkaree.com)

Next Post

अभिनंदन साहेब...!

बुध जुलै 22 , 2020
पुन्हा खासदार ……! पुन्हा ना.रामदास आठवले यांनी राजसभेवर नियुक्ती..! केंदीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मान रामदास आठवले यांनी आज राज्यसभेतील खासदारकीची दुसऱ्यावेळी शपथ घेतली. आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते आणि देशातील वंचितांचे प्रतिनिधित्व  करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्टीय […]

YOU MAY LIKE ..