मानवतेचे विचार पेरणारा शाहीर काळाच्या पडद्याआड…..!

जाती अंताच्या लढ्यातील एक शिलेदार ….! नुकतेच विद्रोही शाहीर शंतनू कांबळे यांचे दीर्घ आजाराने नाशिकमध्ये निधन ………! मानवतेचे  विचार पेरणारा शाहीर काळाच्या पडद्याआड…..! ‘दलिता रे हल्ला बोल ना…श्रमिका रे हल्ला बोलं ना…’ आणि ‘समतेच्या वाटेनं, खणकावत पैंजण यावं तू यावं, तू … मानवतेचे विचार पेरणारा शाहीर काळाच्या पडद्याआड…..! वाचन सुरू ठेवा