आंबेडकरी चळवळीत एक अभ्यासू, कृतीशील, प्रामाणिक, निष्ठावंत, मनमिळाऊ अन् लढवय्ये, झुंजार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. कुठे सभा, आंदोलन, मोर्चा, अन्याय अत्याचार किंवा इतर काही असो, नगरकर सर तिथे आवर्जून उपस्थित असायचे. त्यांच्या निघून जाण्याने चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. […]