सूर्यकांत खरात यांना “सकल ओबीसी समाजाचा” “ओबीसी मित्र” पुरस्कार

“सकल ओबीसी समाज” याचा पहिला वर्धापनदिन दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दादर “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय” येथे आयोजित करण्यात आला होता.

‘उत्कृष्ट काम करणाऱ्या सामाजिक संस्था” तसेच सामाजिक चळवळीत सामाजिक कार्यात तळमळीने कार्य करणाऱ्या ओबीसी संघटक तसेच समाज सेवकांना “ओबीसी मित्र पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. ओबीसी बांधवांन करिता सक्रिय कार्य करणारे आमचे मित्र Surykant Kharat याना “ओबीसी मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-गुणाजी काजीर्डेकर

Next Post

मरण महाग होत आहे- महेंद्र अशोक पंडागळे

रवि नोव्हेंबर 17 , 2019
मरण महाग होत आहे- महेंद्र अशोक पंडागळे प्रस्तावना : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या नंतर राज्यात लागलेली राष्ट्रपती राजवट आज पुन्हा एकदा राज्यातल्या रुग्णांच्या मुळावर बसली आहे, “मुख्यमंत्री सहायता निधी बंद झालाय,त्यातून मिळणारी तुटपुंजी रक्कम जी रुग्णांना उशिरा का होईना मिळत होती […]

YOU MAY LIKE ..