“आंबेडकरोत्तर चळवळीतील विधायकता”-सुनिल सोनवणे

“आंबेडकरोत्तर चळवळीतील विधायकता”–सुनिल सोनवणे

आज मितीस आंबेडकरी चळवळ एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहचली असतांना या चळवळीचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक सिंहावलोकन करन्याच्या उद्दीष्टांने आंबेडकरी चळवळीतील विविध क्षत्रातील मान्यवरांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या आंबेडकरी प्रेरणेच्या कार्याच्या आदर्शाचे प्रस्तुतीकरण सदर पुस्तकात मांडले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींनी परिवर्तनाची दीशा दीली.त्यांनी विषमता,पिळवनुक , गुलामगिरी, अनिष्ट रूढी, जातीयता, अंधश्रद्धा,वर्ग आणि वर्ण भेद नष्ट करण्यासाठी संघर्ष पेटविला व समता प्रस्थापित करण्यासाठी भारतिय संविधानात समता,स्वतंत्र्य,न्याय व बंधूत्वाची मांडणी केली. सामाजिक व राजकीय सोई सुविधा बरोबरच धम्मचक्रप्रर्वतन करून बुद्धाचा मानवतावादी धम्म दीला. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या क्रांतीकारी तत्वज्ञानाने प्रेरित होऊन आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनीे, कार्यकर्त्यांनी,समाज शेवकांनी विविध क्षत्रात विधायक कार्य केले आणि डाॅ.आंबेडकरी चळवळीला गतीमान केले. त्या कार्यकर्त्यांच्या कार्याचा आलेख “आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीची विधायकता” या पुस्तकात मांडला आहे.
–सुनिल सोनवणे.

Next Post

या पुढील वाटचाल .....! -प्रबुद्ध भारत संपादकीय -ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर

बुध ऑक्टोबर 30 , 2019
ह्या पुढील वाटचाल……! लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणूका झाल्या. लोकसभा निवडणुकीत यश आले नाही. तसेच विधानसभेतही झाले. हे जरी खरे असले तरी राजकीय पक्ष, विचारवंत, समीक्षकांची, वंचितच्या नावाने दगडफोड चालूच आहे. वंचित एक नवीन इतिहास आणि मार्ग आखू इच्छीते. जो राष्ट्रवादी काँग्रेस […]

YOU MAY LIKE ..