सुगंधाई फाऊंडेशन आयोजित व अस्मिता सहकार्याने
भारतीय संविधान गौरवदिन सोहळा
आणि
महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन अभिवादन…!
कार्यक्रम :
३.३० ते ४.०० : सर्व महामानवांना अभिवादन आणि प्रास्ताविक
४.०० ते ६.०० :महाविद्यालयीन विध्यार्थी वर्गाला करियर मार्गदर्शन, परदेशी विविध शिक्षणाच्या संध्या व त्यासाठी उपलब्ध होणाऱ्या शिष्यवृत्ती यावर खास मार्गदर्शन .
#मार्गदर्शक : डॉ.नंदकिशोर चंदन PHD OXFORD UNIVERSITY ENGLAND
सायं.६.०० ते ७.३० विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव
सायं.७.३० ते ९.३० बुद्ध-भिम गीतांचा अनोखा अविष्कार… अर्थात DM प्रस्तुत #धम्मचक्र म्युझिकल ऑर्केस्ट्रा……!..
कार्यक्रम दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ #स्थळ : शिवाजी नाट्यमंदिर दादर
कार्यक्रमाचे ऑनलाइन मीडिया पार्टनर
www.ambedkaree.comसहभागी होण्यासाठी संपर्क : राजेश खैरे — 7208400987 बी.जी.सकपाळ–9892074133
संजय कांबळे -9594647163 बबन जाधव- 8976881138 उत्तम चाफे -9221428696 . सुमेध जाधव — 8692846437 अभिजित सावंत–9892787846# मनोज जाधव –9969372780