मुंबईतील प्रसिध्द शिल्पकार स्वप्निल कदम यांच्या कलात्मक शैलिन साकारलेले महामानवांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे डोंबिवलीत झाले अनावरण..!
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी इंदिरा चौक येथिल केडीएमसी कार्यालय परिसरात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने केले अनावरण.
या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.