1) नेतृत्व करण्यासाठी काय लागते हे आठशे हजार शब्दांत लिहण्या पेक्षा एका छायाचित्रात दाखविता येते,
2) मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या वाकडा तिकडे राज्याच्या विरोधात बोलणाऱ्याला दोन फटके मारून सोडल्या जाते,पण जो सरळ काम करतो त्याला एकरूप होऊन जबाबदारी स्वीकारावी लागते हे या छायाचित्रात दाखविण्यात आले,
3) भारत माता की जय म्हंटले की सर्व गुन्हे माफ असतातदेशातील हिंदू कधी मुस्लिम खत्र्यात नसतात, असते ती आरोग्य सेवा. ती रुग्णांची जात धर्म पाहत नाही, त्यावर कितीही शब्दांत लिहले तर कमी आहे,
वरील छायाचित्रात आपल्या मनातील सत्य ते दाखविता आले आहे अगदी बोलके आणि मार्मिकपणे!
संकलन : सागर रामभाऊ तायडे ,9920403859,भांडुप मुंबई