पॅथरच्या जन्मभुमित साकारला भिमा कोरेगाव विजयी स्तंभ…!
सिद्धार्थनगर बाप्टी रोड, शाखा क्र. ३९० आणि संघरक्षित क्रिडा मंडळ यांच्या वतीने विश्वरत्न, प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त, कोरेगांव भिमा येथील भव्यदिव्य विजयी स्तंभाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
त्याची एक प्रतिमा.
-रोहण पडवणकर
Wow very well great ,,I like