क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महापरिनिर्वाण दिनी
महिला उत्कर्ष प्रतिष्ठानकडून अभिवादन…!.
पुणे:
देशातील पहिल्यादा स्त्रियांना शिक्षणाची दारी खुले केले,असंख्य यातना आणि हालअपेष्टा सहन करत आपल्या पतीला अर्थात महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना साथ दिली.
आज शिक्षणाचे आलेले महत्त्व आणि स्त्रियांना मिळत असलेला मानसन्मान याचे सर्वच श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते .
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले १० मार्च हा त्यांनाच महापरिनिर्वाण दिन त्या निमित्त महिला उत्कर्ष प्रतिष्ठानकडून महात्मा फुले वाडा येथे अभिवादन करण्यात आले. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्ष उत्कर्षा शेळके,अनिता सावळे ( बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी महिला आघाडी अध्यक्ष ), धीरज बगाडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ),सिध्दार्थ ठाकरे, जयंन्त चिंचोलिकर आणि पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
-शब्दांकन
सचिन भावर
www.ambedkaree.com
पुणे