संविधान जागर अभियान उद्यापासून भीमजयंतीपर्यंत…!

संविधान जागर अभियान उद्यापासून भीमजयंतीपर्यंत।
केंद्रीय कॅबिनेट सचिवांचा राज्यांना आदेश

उद्याचा ‘संविधान दिन’ येत्या 14 एप्रिलपर्यंत संविधान जागर अभियान राबवून साजरा करावा, असे आदेश सर्व राज्यांतील मुख्य सचिवांना आणि केंद शासित प्रदेशातील प्रशासकांना केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी गेल्याच महिन्यात दिलेत। संविधान जागर अभियानात ‘नागरिकांची मुलभूत कर्तव्ये’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून प्रचार आणि जनप्रबोधन करण्यात यावे। त्यासाठी मोहीम हाती घेण्यात यावी, असे त्या आदेशात म्हटले आहे।
-दिवाकर शेजवळ

Next Post

आंबेडकरी बांधवांनो संविधानदिन राष्र्टध्वजाखाली साजरा व्हावा!

मंगळ नोव्हेंबर 26 , 2019
आंबेडकरी बांधवांनो संविधानदिन राष्र्टध्वजाखाली साजरा व्हावा! ✍दादासाहेब यादव,मुक्तपत्रकार गेल्या काही वर्षांमध्ये शासनाने २६नोव्हेंबंर हा दिवस संविधान गौरवदिन म्हणून जाहीर केला आहे. संविधानदिन आंबेडकरवाद्यांनी साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे.संविधान दिनाचा शासकीय जीआर निघूणही शासकीय पातळीवर तो साजरा करण्याची ऊदासिनता असताना आंबेडकरवाद्यांनी तो […]

YOU MAY LIKE ..