संविधान बचाव संघर्ष समिती ठाणे जिल्हा यांच्या वतीने NPR, NRC प्रक्रियेवर बहिष्कार

संविधान बचाव संघर्ष समिती ठाणे जिल्हा यांच्या वतीने
NPR, NRC प्रकिरियेवर बहिष्कार ठराव एकमताने पारित केला.

#SamvidhanBachaoSangharshSamitiThaneDist

केंद्र सरकारने पारित केलेला सुधारीत नागरिकत्वचा कायदा तसेच नागरिकतव नोंदणी (NRC) व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) या कायदाला देश भरात विरोध होत आहे व शाहीन बागच्या आन्दोलन गेल्या दोन महिन्यापासुन मुस्लिम महिला लढत आहे सदर कायदे है भारतीय संविधान विरोधी असल्याने या केदयनमुळे मुस्लिम सह दलित आदिवासी भटके व ओबीसी व गोरगरीब जनता बाधित होणार आहे त्यामुले हे आन्दोल साजिक व्यपाक होऊन भारतीय संविधान धोक्यात आल्याने संविधान वचविन्यची जबाबदारी केवळ मुस्लिम बंधवांची नसून समस्त भरतीयांची आहे या संकल्पनेतून दि 27/02/2020 रोजी कल्याण येथे ठाणे जिल्ह्यातील आम्बेडकरी प्रोग्रामी व प्रगतिक संघटनाची बैठक पार पडली सदर बैठकितशासनाच्या..

– *NPR प्रकिरियेवर बहिष्कार टकन्याचा ठहराव एकमताने पारित केला*

– तसेच *संविशन बचाव संघर्ष समिति ठाणे जिल्हा* अंतर्गत ठाणे जिलाह ची *समन्वय समिति* स्थापन करण्यात आली
-तसेच *दिल्ली येथील आंदोलनात शहिद* झालेल्या नागरिकांना *श्रधांजलि अर्पण* करण्यात आली.

– दिल्ली येथील हिंसाचारतील मुख्य सूत्रधाराना तसेच चिथवर्णीरवोर *आमदारना तत्काळ अटक करावे* व कायदा सुवेव्स्था टिकविन्यत अपयशी ठरलेल्या कुचकमी *केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तत्काळ राजीनामा दयावा* असा ठराव पारित करण्यात आला.

– लवकरच सर्वजती धर्मीय “CAA NPR व NRC’ रदद् करावे म्हणून “ठाणे जिल्ह्यात प्रचंड आंदोलने” लोकशाही मार्गाने करण्यात येईल असा समितिने संकल्प केला आहे.


सदर बैठकीला रिपब्लिकन जेष्ठ नेते “अन्ना रोकड़े, श्याम दादा गायकवाड़, कॉ आत्माराम पाटिल, कॉ कालु कोमस्कर, सुरेश दादा पाटिल, कॉ विजय कामले, किरण चन्ने, कुमार कांबळे, डॉ रमीज अथर फाळके, फाजिल अन्सारी, मौलाना औसाफ फालाही, मुफ्ती हुजैफा, अंजुम अली बापे , अब्दुल गफ्फर शेख, डॉ चेतना दीक्षित, कंचन कुलकर्णी, प्रवीण वाघ, राजेश गवळी” यांची प्रमुख उपस्थिती होती.

Next Post

१६७७ शतकातील दगडी फलक

रवि मार्च 1 , 2020
१६७७ शतकातील दगडी फलक तीन माकडावर उभे असलेले आमीदा न्योराई यांचा फलक कामाकुरा येथील तेनन गिर्यारोहन केंद्राच्या प्रवेशद्वारावर आहे. जपान मधील अशा फलकांचा अभ्यास करून वर्गीकरण करण्यात आले आहे. तीन माकडा वरती ज्या देवता दाखविला गेलेले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे […]

YOU MAY LIKE ..