कल्याण च्या वालधुनीतील शिवाजी नगर येथील साहिल कोचरेकर बनु पाहतोय आंतराष्टिय क्रिकेटपट्टु ….
लहाणपणापासुन क्रिकेटची आवड असणार्या साहिलने क्रिकेटमध्येच करियर करण्याचे ठरविलेय. तो सध्या कल्याणच्या सुपरिचित योगेश यांकडे तो सुभाष मैदानात क्रिकेटचे धडे घेत आहे. कल्याण मधिल विविध आंतरशाळेय स्पर्धांमध्ये उल्लेखनिय कामगीरी केल्यान तो आता जिल्हास्तरिय क्रिकेट साठी हि खेळत आहे.
नुकताच त्याला MCA (मुंबई क्रिकेट अशोसिएशन) ची मेंबरशिप मिळाली असुन तो आता १९ वर्षाखालिल क्रिकेट स्पर्धामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळु शकेल. .
कल्याण मधिल गेल्यावर्षी Dhanawade याने वायले नगर मधल्या मैदानात विश्व विक्रम केला होता .सर्वसामान्य घरातील मुलांना जर संधी मिळाली की ते त्याचे सोने करतात हि बाब ह्या तरुणामध्ये दिसते. आतापर्यंत महागड्या या खेळापासुन सामान्य जन दुर होते मात्र आपण जिध्द अन कठीण मेहनत घेतल्यास पुढे येवु शकतो. यावर विश्वास असल्याचा साहिलने www.ambedkaree.com शी संवाद साधतांना सांगितले.
साहिलचे वडिल मा.संजय कोचरेकर हे कल्याण येथिल वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांचा प्रकाशनाचा व्यवसाय ही आहे . ते www.ambedkaree.com चे Editorial सल्लागार आहेत .
साहिलचे समाजातुन अभिनंदन करण्यात येत आहे व त्याला पुढिल वाटचालीस शुभेच्छाही देण्यात येत आहे.
—शब्दांकन किरण तांबे
thanks prmodji for this post
मागासवर्गीय समाजात अनेक कोहिनूर हिरे दडले आहेत त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते संधीचे सोने करून जागतिक किर्तीवर देशाचे नांव गिनीज बुकात नोंदवतील साहिल कोचरेकर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन