‘कल्याण’ चा साहिल कोचरेकर सप्टेंबर मध्ये पाकिस्तान विरुध्द क्रिकेट सामन्यात खेळणार…….!

3

कल्याण चा साहिल कोचरेकर सप्टेंबर मध्येपाकिस्तान विरुध्द क्रिकेट सामन्यात खेळणार…….!

कोण आहे साहिल संजय कोचरेकर

आंबेडकरी पत्रकार संजय कोचरेकर यांचा जेष्ट सुपूत्र .कल्याण सारख्या मध्यमवर्गीय शहरातून शालेय विश्वात आपला ठसा उमटवून आपली गुणवत्ता सिद्ध करणारा आंबेडकरी युवा .त्याची नुकतीच भारतीय क्रिकेट बोर्डाने म्हणजेच 16 च्या आतील युवा संघाची निवड केलीय त्यात साहिल संजय कोचरेकर याची ही निवड करण्यात आली आहे .आंबेडकरी युवकांसाठी ही एक स्फुर्ती दायक घटना असून त्याबद्दल त्यांच्या पालकांशी www. ambedkaree.com ने संवाद साधला असता ते खुश असून आपल्या सुपुत्रावर त्यांचा पूर्ण विश्वास असून तो या संधीचा सोने करील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.सहलीचे वडील हे www.ambedkaree.com  चे Accociate Ediator आहेत .www. ambedkaree.com कडून ही सहलीच्या पुढील प्रवासाठी हार्दिक शुभेच्छा देत आहोत .

BCCI ने UNDER 16 cricket team जाहिर केली असून या संघात  साहील याची या TEAM मध्ये निवड झाली आहे.

येत्या सप्टेबर मध्ये होणारा पाकिस्तान विरुध्दच्या संघात साहील खेळणार आहे. असे सहलीचे वडील आणि जेष्ट पत्रकार संजय कोचरेकर यांनी सांगितले .

-प्रमोद रामचंद्र जाधव

3 thoughts on “‘कल्याण’ चा साहिल कोचरेकर सप्टेंबर मध्ये पाकिस्तान विरुध्द क्रिकेट सामन्यात खेळणार…….!

  1. Mast kalet aha chiku mi ankit bol lat aha pariganda varun keep it going mala tu india cha team madhe pahijal.
    Best of luck chiku…
    From.Ankit deolekar

  2. ..खुप छान बातमी आहे, साहील याचे मनापासुन अभिनंदन, असाच पुढे भविष्यात अंडर १९ मध्ये ही तुझी निवड नक्की होईल, आणी त्याहीपुढे भारतीय संघात बघायला तुला नक्कीच आवडेल, अगदी संपूर्ण समाजालाच तुझा अभिमान वाटेल, खुप परीक्ष्रम घे! Keep it up sahil, Best of luck to you Bright Future!!⚾🎾

Comments are closed.

Next Post

अभिवादन......! रमाबाई नगर हत्याकांडातील शहीदांना ...!

बुध जुलै 11 , 2018
अंधार रात्री जळणाऱ्या मशाली सूर्यास म्हणाल्या, अंधार युगात आम्ही तुझी ..तेजस्वी किरणे होऊ..! त्या अंधाराला भिडणाऱ्या तेजस्वी मशालीना….! नतमस्तक सलाम.! #रमाबाई आंबेडकर नगर शहीदाना…..! #प्रमोद रामचंद्र जाधव www. ambedkaree. com

YOU MAY LIKE ..