कोकणातील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ अर्धयू प्रमुख कार्यकर्ते आणि राजापूर तालुका बौध्दजन संघ मुंबई चे माजी अध्यक्ष आयु र बा जाधव यांचे “भारताचे संविधान आणि प्रतिनिधी”या पुस्तकाचे आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सभागृहात रिपब्लिकन सेनेचे सारसेनानी आद आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख हस्ते प्रकाशन करण्यात आले .
राजापूर तालुका बौध्दजन संघ मुंबई यांच्या वतीने प्रकाशन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले .
चळवळीतील कोकणातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.
YOU MAY LIKE ..
-
6 वर्षे ago
भगवा बुध्दो…..!