राजेंद्र करू सोनावणे ओम विशाल अपार्टमेंट, बिर्ला कॉलेज जवळ, कल्याण पश्चिम, ठाणे.यांनी जातीय द्वेषाला कंटाळून स्वतःचा राहत्या घरी दुःखीत अंत करणाने केली आत्महत्या.
सविस्तर बातमी अशी की
सोसायटीतल्या रहिवाशांच्या आग्रहा मुळे सोसायटीतील कामात त्यांनी पुढारकार घेतला होता परंतु सोसायटीतील कामावरून खोटा आरोप नेहमी निंदा नालस्ती करणे जातीवाचक शिवी गाळ करणे या सततच्या छळाला कंटाळून दिनांक 5 नोव्हेंबर 2019 रोजी आत्महत्या केली.
कालकथीत राजेंद्र केरू सोनावणे यांनी आत्महत्या चे कारण लिहून ठेवले आहे, ते पोलिसांना सादर केले आहे तरी देखील आरोपी 1) देवराज चव्हाण 2) सुनंदा सावंत 3) हारूण सय्यद 4) दोलत सावंत 5) निलेश चव्हाण
यांना अटक करण्यात आले नाही.
बिल्डिंग मधील इतर लोकांना भडकविण्याचे काम सुरु आहे त्यामुळे सोनावणे कुटुंबीयांचे मानसिक ताण तणाव वाढत आहे जातीय द्वशेने पेटलेली मानस मानसिकतेतून काहीही करू शकतात यांमुळे सोनावणे कुटूंबियावर हल्ला होण्याची शक्यता आहे.
फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या समाजाला अपील केले जात आहे की या मनू वादी गुन्हेगाराणा अटक करण्यात यावी आणि ऐट्रोसिटी कायद्यांच्या अंतर्गत शिक्षा करण्यात यावी असे लेटर आपल्या संघटन मंडळ मार्फत पोलीस प्रशासनाला देण्यात यावे आणि कुटूंबाची भेट घेऊन मनोबल वाढवावे.
या केस चा संदर्भात राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती ने दखल घेतली आहे.
समाजाला अपील केले जात आहे की आपण देखील सहकार्य करावे.
सुनिल सोनावणे – 9920280570
NAPF ठाणे जिल्हा प्रभारी सुनिल कांबळे 8898186859