एक कविता वास्तववादी……..
तू आणि मी
तू गोळवलकर तू सावरकर
मी आंबेडकर मी दाभोळकरतू संघोट्याची औलाद प्रिये
मी राज्यघटनेचा श्वास प्रियेतू गोडसेवादी अन हिंदुत्व
मी बंधुत्वतुल्यसम गांधीत्वतू माफीनाम्याची आस प्रिये
मी भगतसिंगचा फास प्रियेतू फितुर चाकरी ब्रिटिशांची
मी धगधग ज्वाला क्रांतीचीतू जखम हलाहल फाळणीची
मी रक्ताने लिहली घटना गतू बाजीरावची मस्तानी
मी ज्योतिरावची सावित्री प्रियेतू बुधवार पेठचा गुलदस्ता
मी पंचशीलचा सच्चा रस्ता गतू साध्वी प्रज्ञाचा श्राप प्रिये
मी करकरेचे हौताम्य प्रियेतू हिंसाचार अन दुराचार
मी सत्यनिष्ठा अन सदाचारतू हिंदुस्थान अन मी भारतीय प्रिये
मी प्रथमतः आणि अंतः भारतीय च प्रिये
✍️पूर्णचंद्र रघुवंशी✍️