मुखमंत्र्याचे काहीही झाले तरी चालेल पण भिडे वाचणार नाही! गंभिर इशारा दिला आहे
भीमाकोरेगांव पूजा सकट (19) बारावीची विद्यार्थी या भीमा-कोरेगांव हिंसाचारातील एक साक्षीदार होत्या.त्यामुळे त्यांना गावकरी धमक्या देत होते.याची कल्पना पोलिसांना देवूनही पोलिसांनी संरक्षण दिले नाही.हिंसाचारात पूजा सकट यांचे राहते घर जाळून टाकण्यात आले होते.घर जाळणारे लोक पाहिलेले असल्यामुळे पूजा या एक महत्वाच्या साक्षीदार होत्या.घरासाठी तीन महिने वणवण करूनही त्यांना मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाकडून मदत दिली गेली नाही.काल शेवटी त्यांनाच संपविण्यात आले.एका विहिरीत त्यांचा मृतदेह सापडून आला. दुसरीकडे अॅट्रोसिटीअॅक्ट कमकुवत केला गेला.मनोहर भिडे मिलिंद एकबोटे यांना क्लीनचीट जामिन दिला गेला त्यानंतरच हे घडलं आहे.याचा तपास झाला पाहिजे.मागणीी अॅड प्रकाशजी आंबेडकर यांनी केलीय
मुखमंत्र्याचे काहीही झाले तरी चालेल पण भिडे वाचणार नाही! गंभिर इशारा दिला आहे
https://youtu.be/wpCCuS99NZo