ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित…
पन्हाळाकाजी बौद्ध लेणी
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पन्हाळाकाजी बौद्ध लेणी वसलेली आहे. या लेणीमध्ये सुमारे 30 बौद्ध लेणी आहेत. इतिहासाच्या तिसऱ्या शताब्दीमध्ये हिनयान बौद्ध लेणी कोरलेली होती आणि
सुरूवातीस लेणी क्रमांक ५ मधील स्तूप कोरण्यात आली होती.
या बौद्ध लेण्यात अतिक्रमण झाले आहे.
बौद्ध लेणी जतन कराव्यात.
-संशोधन रोहित कदम,रविंद्र मिनाक्षी मनोहर आदि…..!