भारत देश हा शोषण करणाऱ्या जाती धर्माचा आणि शोषण करू देणाऱ्या जाती धर्माचा देश आहे म्हणून ते दोघेही एकत्र राहून आपली जीविका आणि उपजीविका चालवून जगतात.विशेष भांडवलदार आणि कामगार एकाच पक्षात,संघटनेत राहू शकतात,एकच मंदिरात पूजा करून देवाला आशीर्वाद मागतात. असा हा […]
आंबेडकरी जेष्ठ साहित्यिक डॉ ज्योती लांजेवार यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे झूमच्या माध्यमातून आपणास सहभागी होता येईल त्यासाठी खाली मीटिंग आयडी व पासवर्ड दिला असून दोन दिवस ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहेत. डॉ ज्योती लांजेवार या मराठी […]
शालेय अभ्यासक्रमात आम्हाला भारत हा कृषिप्रधान देश आहे. असे सांगतात. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आम्हाला भारत देश सावकारांचा, बॅंकांचा, भांडवलदारांचा आणि जातिव्यवस्थेचा जाणवतो. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषीची सेवा करणारा शेतकरी नौकर होत आहे. तर व्यापारी आणि भांडवलदार ,सावकार आणि बॅंका मालक […]
१२ वर्षापासून रखडलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामातील दिरंगाई व काम पूर्तीअभावी लोकार्पणापासून वंचित राहील्याकारणाने बदलापूरातील बहुजन समाज आज दि.१३/१२/२०२० रोजी सुसंवादाच्या रुपाने स्मारक स्थळी एकवटला. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतीयांचे उध्दारकर्ते आहेत.बाबासाहेबांच्या नावाने अनेक वास्तू संपूर्ण जगभरात पहायला […]
महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय दामोदर तांडेल यांचे शुक्रवार दि 4 डिसेंबर 2020 रोजी दु 12 वाजता दुःखद निधन झाले.ते 72 वर्षाचे होते.ते मुबंई जवळच्या पालघर जिल्ह्यातले रहिवाशी होते.मात्र त्यांची कर्मभूमी कफ परेड मुबंई होती. दिवसाचे केवळ 12 तास नाही […]
जगाला न्याय समता बंधुता स्वातंत्र्य याचा मूलमंत्र देणारे महामानव ,भारतातील शोषित,पीडित जनतेला त्यांच्या न्याय हक्कासाठी आपले सर्वस्व बहाल करून करून न्याय आणि कायद्याची कवचकुंडले देणारा उद्धारक,प्रतिकूल परिस्थितीत आपल्या प्रचंड ज्ञान जिद्दीने ज्ञानसंपादनकरून जगातील सर्व पदव्यासंपादन करून प्रकांड पंडित म्हणून जगात पहिला […]
समाजात अंधश्रद्धा व इतर अवैज्ञानिक गोष्टींवर जनजागृती करणाऱ्या व बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या २२ प्रतिज्ञा अभियान यांच्या वतीने कामोठे येथील संस्थेच्या कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना २२ प्रतिज्ञा अभियानाचे प्रमुख कार्यकर्ते. २२प्रतिज्ञा अभियान कार्यालयात डॉ. बाबासाहेब […]
मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आज संपन्न झाले. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य याला चालना देणारे हे संशोधन केंद्र जागतिक पातळीवर अभिमान वाटेल अशा पद्धतीने उभे करु, अशी ग्वाही […]
जि.प.उच्च प्राथमिक शाळा-ढोके दापिवली येथे संविधानाचे शिल्पकार,राष्ट्रनिर्माते,ज्ञानाचे प्रतिक(Symbol of knowledge)स्ञी उध्दारक,कामगार नेते,थोर अर्थतज्ज्ञ,शेतकऱ्यांचे कैवारी,राजकीय मुत्सद्दी,प्रकांडपंडीत, संसदपट्टू, आजन्म विद्यार्थी,बोधीसत्व,विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजन केले होते. शाळेचे शिक्षक मा आनंद सोनकांबळे यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र […]
मुख्यमंत्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज्यपाल मा भगतसिंग कोशारी व इतर मान्यवर यांनी वाहिली आदरांजली !! यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी लाखो भीमसैनिकांनी घारातूनच अभिवादन केले मात्र शासकीय ,राजकीय आणि इतर मान्यवर यांनी सरळ चैत्यभूमीवर […]