प्रख्यात न्यायमूर्ती आणि जेष्ठ विचारवंत,सामाजिक न्यायचे प्रणेते,महान विधितज्ञ माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुण्यात राहत्या घरी सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ […]
गार गार वारा आणि उंच उंच डोंगर रांगा सभोवार हिरव्या गर्द झाडीचे घनदाट तर काही तुरळक जंगल मधेच एकदा उजाड खुरट्या बुटक्या झाडांचा पुंजके असणारा माळरान….!गर्द झाडवलीत आणि गवताच्या घिरट्यात असलेली तर काट्याकुट्याने विस्कटून गेलेली पायवाट….!रानकोंबड्या,कावळे,कबुतरे,कवड्या ,चिमणी,फुलपाखरे,अवतीभवती घिरट्या घालणारे रानकिडे, डोक्यावर […]
मूकनायक शताब्दी सांगता सोहळा ‘गोदी मीडिया’ ही संभावना पत्रकारितेच्याअधोगतीची निदर्शक: नाना पटोले मुंबई, दि 1 फेब्रुवारी: आपल्या लोकशाहीचा डोलारा हा कायदेमंडळ, प्रशासन, न्यायसंस्था आणि मीडिया या चार स्तंभावर तरलेला आहे. त्यातील प्रत्येकावरील जबाबदारी आणि कर्तव्ये यांची पदोपदी जाणीव चारही स्तंभांनी ठेवण्याची […]
तमाम शोषितांचा आवाज होऊन “मूकनायक” ची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली.आंबेडकरी पत्रकारिच्या सुवर्णयुगाची ती क्रांतिकारक सुरुवात होती . पुढे बाबासाहेबानी बहिकृत भारत ,जनता,प्रबुद्ध भारत सारखी वातर्मनपत्रे सुरू केली व आपला बहुजनांचा आवाज जगात निनांदून सोडला!!!. आपला मीडिया आपला आवाज!!!.आज ही दिन […]
30 जानेवारी 1948 ला गांधीजींची हत्या झाली ते, वृत्त “ईविनिंग न्युज” मधे मुख्य वृत्त म्हणून छापलं गेलं. त्यावेळी बाबासाहेबांचा तब्बल 25 वर्ष सहवास लाभलेले सोहनलाल शास्त्री यांनी सर्वप्रथम बाबासाहेबांना ते वृत्त सांगितले, ते म्हंटले “आज बिरला हाऊस मधे गांधीजींची एका गोडसे […]
मुंबई / मंगेश जाधव : महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी सुरू केलेल्या ‘ मूकनायक’ या पाक्षिकाच्या शताब्दी वर्षांची सांगता येत्या रविवारी 31 जानेवारी रोजी होत आहे. त्या निमित्ताने “वर्ल्ड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट मिशन आणि कल्याण तालुका जर्नालिस्ट […]
आंबेडकरी साहित्यिक,भारिप चे नेते आणि दलित पँथर चे सहस्थापक आद ज वि पवार यांना पत्नी शोक…! प्रख्यात दलित पँथरचे सहसंस्थापक आणि जेष्ठ साहित्यिक ज.वि. पवार यांच्या पत्नी जयमाला जयराम पवार, यांचे शुक्रवार दिनांक २९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी दिर्घ आजाराने बोरीवली […]
भारत देश २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. आज भारतीय नागरिक प्रजेची सत्ता आहे हे गर्वाने सांगु शकेल काय?. राजे महाराजे,भांडवलदार,सावकार यांचे संस्थान संपून जनतेने जनते मधून जनप्रतिनिधी निवडून जनतेच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता अशी घटनाकारांनी सांगितले होते.जनतेला खोटे […]
मनोहर कदम यांनी अनेक वर्षे संशोधन व अभ्यास करून भारतीय कामगारांचे आद्य पुढारी, भारतातील पहिल्या कामगार वृत्तपत्राचे संपादक व समाज क्रांतीकारक नारायण मेघाजी लोखंडे यांचे चरित्र १९९५ साली प्रकाशित केल्यानंतर जाणिवपुर्वक दुर्लक्षित केलेल्या आद्य कामगार चळवळीचा क्रांतिकारी इतिहास जीवंत झाला भारतातील […]
मराठी भाषांतर आणि लेख प्रा. संदीप मधुकर सपकाळे आज डॉ. भदंत आनंद कौसल्यायन ह्यांच्या जयंती निमित्त हिंदी-भाषा-वाङमयाचे अनन्य लेखक आणि बौद्ध साहित्य तसेच पाली भाषेचे विद्वान भिक्षु डॉ. भदंत आनंद कौसल्यायन ह्यांच्या समृद्ध आणि विपुल हिंदी लेखनात संस्मरणे फार महत्वाची आहे. […]