पुणे : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले असल्याचे वृत्त आहे. ते ४६ वर्षांचे होते . सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली […]
शुद्ध चित्ताचा मार्ग…… कसला रे गर्व तुझं जातीचागर्व कर इथल्या पुण्य मातीचा . ज्ञानयांची पुण्यभूमी तुज दिसेना कशी?काय लपले असे त्या खोट्या जातीपातीत? तुझ्या शरीरात वसे शुद्ध चित्त दिसेना तुझं कसे? पंचमहाभूतांनी बनलेले शरीर तुझे कळेना तुझ कसे ? येऊन या […]
1) नेतृत्व करण्यासाठी काय लागते हे आठशे हजार शब्दांत लिहण्या पेक्षा एका छायाचित्रात दाखविता येते, 2) मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या वाकडा तिकडे राज्याच्या विरोधात बोलणाऱ्याला दोन फटके मारून सोडल्या जाते,पण जो सरळ काम करतो त्याला एकरूप होऊन जबाबदारी […]
जागतिक नर्स दिना निमित्ताने मुंबईतील के एम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या मा भाग्यश्री सनप यांचा लेख त्यांनी व्यक्त केलेल्या भावना बरेच काही सांगून जातात आणि सद्याच्या बिकट प्रसंगी आरोग्यसेवा देणाऱ्या ह्या महिला वर्गाकडे आदराने पाहिले पाहिजेच. हा त्यांचा खास लेख www.ambedkaree.com च्या […]
जोतीराव फुले हे स्वयंघोषित “महात्मा नव्हते तर जनतेने त्यांना सभारंभ घेऊन हजारोंच्या साक्षीने गौरवलेले होते त्या “११मे महात्मादिना’ची गोष्ट सत्यशोधक चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते नारायण मेघाजी लोखंडे, रावबहाद्दूर वंडेकर यांच्या पुढाकाराने जोतीराव फुले यांच्या एकसष्ठी निमित्ताने जोतिरावांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भायखळ्याच्या मांडवी […]
आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर आज आंबेडकरी चळवळीचे रक्ताचे आणि खऱ्या अर्थाने वैचारिक चळवळीचे वारसदार आहेत.आपले राजकीय वारसदार बनण्यासाठी अहोरात्र जीवतोडून प्रयत्न सुरु आहेत. सम्यक समाज आंदोलन या सामाजिक जनआंदोलनातून आपण सुरवात केली होती.त्या जनआंदोलनाचे आपण नेते होता. त्यात योगदान देणारे […]
भाऊरावांन जैन बोर्डिंग कोल्हापूर येथे राहण्याची व्यवस्था केली होती.तिथेच त्यांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि राहण्याच्या गैरसोयीची समस्या गंभीर वाटली ती कायमस्वरूपी सोडविण्यासाठी त्यांनी मनावर घेतले आणि पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट त्याग करून जिद्दीने शिक्षण संस्थेच्या ७२ वर्षात वृटवृक्ष निर्माण केला.तो आज […]
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च […]
कोणराखील माझ्याभिमाचा मळा ….! आंबेडकरी चळवळीत कवी,लेखक,गायक आणि गायिका,शाहीर आणि लोक कलाकार यांना फार महत्त्वाचे स्थान आहे ज्या मोजक्या शाहिर,कवी आणि गायकांनी आपल्या प्रतिभावंत लेखणीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची महान चळवळ गतिमान केली त्या पैकी कवी श्रेष्ठ हरेन्द्र जाधव यांचे नाव […]
आंबेडकरी चळवळीत एक अभ्यासू, कृतीशील, प्रामाणिक, निष्ठावंत, मनमिळाऊ अन् लढवय्ये, झुंजार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. कुठे सभा, आंदोलन, मोर्चा, अन्याय अत्याचार किंवा इतर काही असो, नगरकर सर तिथे आवर्जून उपस्थित असायचे. त्यांच्या निघून जाण्याने चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. […]