“वारणेचा वाघ जर सिंहाच्या कळपात आला असता तर”.. …. वाटेगाव , वारण्याचं खोरं आणि माटुंगा लेबर कॅम्प ह्याच माझं पहिल्यापासून नातं. माझं आजोळ कराड जवळ विंग, आईच्या आईच (आजीच) माहेर वाटेगाव. माझ्या आईच्या मामाला सगळे वाटेगावकरच म्हणायचे. लहानपणी बहुतेक वेळा आम्ही […]
भारतीय सैन्यदलातील “महार रेजिमेंट” च्या “अविनाश साबळे” यांची जगतीक “ऑलम्पिक” साठी निवड. भारतीय सैन्यदलात आतापर्यंत महार रेजिमेंटचा इतिहास खूप अभिमानस्पद आहेच पण त्याला एक वेगळी किणार आहे . उपेक्षित तरीही नेहमी युध्दात आघाडीवर असणारी ही रेजिमेंट म्हणजे भारतीय सैन्यदलाचा कणा आहे […]
मुक्ती कोण पथे? -डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही परिषद मी केलेल्या धर्मांतरच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलवण्यात आलेली आहे हे तुम्हास कळून चुकले आहेच.धर्मांतरचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे .इतकेच नव्हे,तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अवलंबून असल्या कारणाने […]
पुन्हा खासदार ……! पुन्हा ना.रामदास आठवले यांनी राजसभेवर नियुक्ती..! केंदीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मान रामदास आठवले यांनी आज राज्यसभेतील खासदारकीची दुसऱ्यावेळी शपथ घेतली. आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते आणि देशातील वंचितांचे प्रतिनिधित्व करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्टीय […]
मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे दि ३० ,३१ मे व १ व २ जून १९३६ अशी चार दिवस पार पडली . मुंबई इलाखा महार परिषदेच्या मंडपातच मुंबई इलाखा मातंग परिषद,अखिल मुंबई इलाखा संत समाज परिषद आदीही पार […]
आज रिपब्लिकन नेते बी सी कांबळे यांची एकशे एक वी जयंती.या निमिताने…! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर जे काही आघाडीचे अनुयायी बाबासाहेबांच्या जवळचे होते त्यात बी सी कांबळे यांचा अग्रक्रम लागतो मुळात ते एक आंबेडकरी. विचारवंत ,अनुवादक ,कायदेतज्ज्ञ आणि चरित्रकार […]
“भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक” “Buddha and Mahavir” ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛ -संजय सावंत नवी मुंबई ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛ बौद्ध आणि जैन धर्माचे संस्थापक हे समकालीन आहेत.समकालीन असल्याने समज गैरसमज ही आहेत.त्यांच्या प्रतिमा ,शिल्प आणि मुद्रा बरेच साम्य वाटते मात्र तसे नाहीय बुद्ध प्रतिमा आणि […]
शिवसेनेच्या माजी दलित आमदाराला जातीयवाद्यांची मारहाण! ◆ अट्रोसिटी ऍक्टखाली गुन्हा दाखल ◆ एक जामिनावर बाहेर; दोन आरोपी मोकाट ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ मुंबई, दि. १३ जुलै: राज्यात सुरू झालेली दलितांवरील अत्याचारांची मालिका थांबेनासी झाली आहे. शिवसेनेचे धारावी येथील […]
कुणाच्याही सत्ताकांक्षेसाठी आम्ही बळी का जायचं? ******************************** -दिवाकर शेजवळ- Email:divakarshejwal1@gmail.com ******************************** १०५ आमदारांचे संख्याबळ असतानाही सत्ता गमवावी लागलेल्या महाराष्ट्रातील राजकीय वार जिव्हारी लागलेला भाजप स्वस्थ बसेल, हे संभवत नाही. त्यामुळे लगेचच सत्ता काबीज करता आली नाही तरी राष्ट्रपती राजवटीचे हत्यार चालवून […]
12 जुलैचा निळा दिवस आठवा आणि इतिहास घडवा. ********************************************* -सागर रा तायडे-भांडुप,मुंबई www.ambedkaree.com ********************************************* आंबेडकरी चळवळीतील थोर विचारवंत साहित्यिक नेहमीच सांगतात इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो.डॉ बाबासाहेबांनी इतिहास वाचला म्हणूनच इतिहास लिहला,महात्मा जोतिबा फुले, संत कबीर आणि तथागत गौतम बुद्ध […]