“बिहारचे पलटू चाचा”. ■ दिवाकर शेजवळ ■divakarshejwal1@gmail.com अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणाला नितीशकुमार यांच्या राज्यात ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ असा रंग चढवला जात आहे. त्यामागे राज ठाकरे यांच्या मनसेने काही वर्षांपूर्वी मुंबईसह काही शहरांमध्ये उत्तर भारतीयांविरोधात घडवलेल्या उद्रेकाचे उट्टे काढण्याचे इरादे […]

भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान.! ३ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय लोकसभेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद  यांनी शपथ दिली . अस्पृश्य समाजातील पाहिले कॅबिनेट मंत्री .केंद्रीय कायदेमंत्री म्हणून पुढे 29 ऑगस्ट १९४७ ला […]

मुलींना आत्मनिर्भर बनवा, घेऊ द्या आकाशात उंच भरारी. जस्टीस फॉर वैष्णवी…. अशा आशयाची बातमी वाचताच अंगात कापरं भरलं.. विचार आला की, आता कोणत्या वैष्णवीचा गळा घोटला गेला… कोणत्या वैष्णवीच्या स्वप्नाचा भंग केला.. कोणत्या वैष्णवीला हे सुंदर जग सोडून जावं लागलं.. काल्पनिक […]

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेच्या अनोख्या उपक्रमातून कोरोनाच्या काळात इंटरनेट व स्मार्ट फोनच्या माध्यमातून राबविले अनोखे उपक्रम. अंबरनाथ ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मा अनघा आनंद सोनकांबळे यांनी शाळेतील विध्यार्थी वर्गाला मार्च ,एप्रिल ,मे ,जून या महिन्यात घरच्या घरी राहून व्हाट्सएपच्या,झूम आप […]

कालिना कॅम्पसची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा! ■ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी ■ आंबेडकरी लोक संग्रामचे निवेदन ================= मुंबई,दि,३० जुलै २०२०: देशाच्या सीमा ओलांडून जगभरात पोहोचलेले महाराष्ट्राच्या मातीतील उत्तुंग साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दीची सांगता शनिवारी (१ऑगस्ट) होत […]

ताराबाई शिंदे – स्त्री जातीचा हुंकार… काल आणि आज.   सत्यशोधक समाजाच्या तालमीत वाढलेल्या ताराबाई शिंदे 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना नामक छोटासा ग्रंथ लिहिला होता. ताराबाई शिंदे यांचे वडील बापूजी हरी शिंदे सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष होते . ताराबाई यांच्या कुटुंबावर सत्यशोधक […]

कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली. -सागर रामभाऊ तायडे  असंघटित नाका कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी १९८२ पासुन शहरातील नाक्यावर कामासाठी उभे राहणाऱ्या कामगारांना संघटित करून न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतांना अनेक अनुभव आले. सकाळी सात वाजता पासून संध्याकाळी सहा […]

आरक्षण Reservation म्हणजे नक्की काय?.राजर्षी शाहूमहाराजानी ते का दिले?. ************************************* -सागर राजाभाऊ तायडे -भाडुप,मुंबई ************************************** ज   आरक्षणामुळे देश ढवळून निघाला आहे.समतावादी व्यवस्था लोकशाहीच्या मार्गाने सत्तर वर्ष राज्य करीत असतांना विषमतावादी व्यवस्था मनुस्मृतीच्या मार्गदर्शक तत्वाने आरक्षण आरक्षण करीत राजकीय सत्ता स्थानी […]

महामानवांची BBC वरील एक मुलाखत. जोपर्यंत या देशातील सामाजिक व्यवस्था बदलत नाहीत तो पर्यंत लोकशाही रुजाणार नाहीय. ही विषमता बद्दलण्यासाठी कुणीतरी पुढे यायला हवे . मला माझ्या लोकांची काळजी वाटते जर ही लोकशाही कोसळली तर सर्वात आधी त्याचा बळी दिला जाईल […]