ओबीसी आहेत तरी कोठे? – जेष्ठ पत्रकार गुणाजी काजीर्डेकर यांचे पुस्तकाचे प्रकाशित

१) ओबीसी या देशाचे आद्य भूमिपुत्र, पण तोच आज उपेक्षित का?
२) ओबीसींचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान काय?
३) ओबीसी हा मुळचा उत्पादक व कारागीर वर्ग, त्याची उत्पन्नाची साधने कोणी हिरावून घेतली?
४) ओबीसी या देशाचे मालक आहेत, पण त्यांना याची जाणीव का नाही?
५) ओबीसी ही जात नाही तर वर्ग असूनही त्यांना दुय्यम स्थान का?
६) महत्वाचे म्हणजे लोकसंख्येच्या ५२ टक्के असूनही राजकीय सत्तेत त्याला वाटा नाही असे का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा……
” ओबीसी आहेत तरी कोठे? ” हा ओबीसींच्या सामाजिक, सांस्कृतिक स्थान आणि अधिकार याबाबतची सखोल चर्चा करणारा ग्रंथ आता विक्रीसाठी उपलब्ध
किंमत : ३५० रूपये
सवलतीत :३०० रू फक्त
प्रकाशक : लोकमंगल प्रकाशन, मुंबई -नागपूर
आजच मागणी करा.
संपर्क : मोबाईल क्र. ९३२३६३२३२०

Next Post

सुगंधाई फौंडेशन आयोजित संविधान गौरवदिन सोहळा

बुध नोव्हेंबर 27 , 2019
सुगंधाई फाऊंडेशन आयोजित व अस्मिता सहकार्याने भारतीय संविधान गौरवदिन सोहळा आणि महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन अभिवादन…! कार्यक्रम : ३.३० ते ४.०० : सर्व महामानवांना अभिवादन आणि प्रास्ताविक ४.०० ते ६.०० :महाविद्यालयीन विध्यार्थी वर्गाला करियर मार्गदर्शन, परदेशी विविध शिक्षणाच्या संध्या व त्यासाठी […]

YOU MAY LIKE ..