निवडक राष्ट्रीय बातम्या
News Update
– मराठा आरक्षणाबाबत रावसाहेब दानवेंच्या नवी दिल्लीतील घरी दुसरी बैठक सुरू
– नवी दिल्ली: ओबीसी विधेयकाला राज्यसभेत मंजुरी; ओबीसी आयोगालाही घटनात्मक दर्जा
– नवी दिल्ली: विरोधकांच्या गदारोळानंतर राज्यसभा मंगळवारपर्यंत तहकूब
– नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक.
– मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर जवळपास दीड तास चर्चा
– गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या भेट
-नवी दिल्ली – जेष्ठ काँग्रेस नेते आर.के. धवन यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
-नवी दिल्ली – इंदिरा नुयी यांच्याकडून पेप्सिको कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा
-सोनिया गांधी, देवेगौडांना घेऊन विरोधकांची मोट बांधू; शरद पवारांना विश्वास
-आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा म्हणून टीडीपी खासदारांचं आंदोलन
-जम्मू-काश्मीरमधील 35-ए कलमावर 27 ऑगस्टला सुनावणी
-हिमाचल प्रदेश : निहारीजवळ कोसळली दरड, राज्य महामार्ग 10 बंद.
-काँग्रेस नेत्या रंजीत रंजन यांनी मुझफ्फरपूर बालिकाश्रम बलात्कार प्रकरणी लोकसभेत दिला स्थगत प्रस्ताव
– केरळ : भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून माकपाच्या कार्यकर्त्याची हत्या.
– गडकरी साहेब ,नोकऱ्या कुठे आहेत? हाच प्रश्न आज प्रत्येक भारतीय विचारतो आहे: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना टोला
– करूणानिधींची प्रकृती गंभीर, पुढील २४ तास महत्वाचे
– छत्तीसगड: सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत १४ नक्षलवादी ठार; १६ शस्त्र जप्त