नवी मुंबई दिघा येथे साजरा झाला महामानवांचा जल्लोषात जयंती सोहळा…!
शांतीदुत बहुउद्येशिय मागासवर्गिय संस्था यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते विविध उपक्रमातुन महामानवांची जयती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.
स्थानिक नगरसेविका शुभांगी गवते यांनी प्रमुख उपस्थिती होती.
सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत रामनगर येथिल नागरीक मोठ्या प्रमाणात सामिल झाले होते.
शांतीदुत प्रतिष्ठाण च्या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते व सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी विषेश मेहनत घेतली.