मानवसेवा फौंडेशन आणि सोशल एज्युकेशन मूव्हमेंट यांच्या संयुक्त विध्यमाने गुणवंत विद्यार्ध्यांचा कल्याणमध्ये सत्कार

मानवसेवा फौंडेशन आणि सोशल एज्युकेशन मूव्हमेंट यांच्या संयुक्त विध्यमाने कल्याण पूर्व पश्चिम येथील गुणवंत विध्यार्थी मित्रांचा सत्कार करण्यात आला.


सामाजिक परिवर्तन करण्यास सतत कार्यरत असणारी कल्याण येथील मानव सेवा फौंडेशन ही संस्था गरजू आणि गुणवंत विध्यार्थी यांना सतत शिक्षणाकरिता सतत मदत करत असते या वर्षी पश्चिन महाराष्ट्र पुरा खाली होता .कोल्हापुरातील पूरग्रस्त विधवा महिलांना फौंडेशन च्या माध्यमातून आर्थिक मदत केली .

शिक्षण सर्व बदल घडवते आणि जे चांगले शिक्षण घेऊन स्वतः परावर्तित होऊन सामाजिक परिवर्तन करत आहेत अशा लोकाचे शिक्षणावर काम करणारी सोशल एज्युकेशन मूव्हमेंट ही राज्यस्तरीय संघटन गेली अनेक वर्षांपासून शिक्षण ,विद्यार्थी मार्गदर्शन त्यांना आदर्श विध्यार्थी बनविणे आदर्श विध्यार्थी बनल्यावर आदर्श समाज बनेल आणि आदर्श समाज बदल्यावर आदर्श देशाची निर्मिती .हे ब्रीद घेऊन अविरत काम करते .

आशा या मान्यवर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कल्याण पूर्व येथील लोकग्राम परीसरात दर्शन मॅरेज हॉल येथे उपरोक्त कार्यक्रम गुणवंत विदयार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
-शीतल प्रमोद जाधव

Next Post

किल्लारी भूकंपाच्या आठवणी मनात दाटतात तेव्हा.....!

मंगळ ऑक्टोबर 1 , 2019
किल्लारी भूकंपाच्या-आठवणी मनात दाटतात तेव्हा…. ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com मराठवाड्यातील किल्लारी येथे झालेल्या भयंकर भूकंपाला आज 26 वर्षे झाली। निवडणुकीच्या मोसमात त्याचे सगळ्यांना विसमरण झाले, अशी खंत नामवंत पत्रकार Praveen Bardapurkar यांनी पोस्ट टाकून व्यक्त केली आहे। त्या निमित्ताने माझ्याही […]

YOU MAY LIKE ..