एका पँथरचा अमृत महोत्सव सोहळा……त्यांच्या कार्याला सलाम

मान.ज.वि.पवार अमृत महोत्सव सोहळ समिती..

 

ज.वि.पवार अमृत महोत्सव सोहळा समिती…
ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक -विचारवंत ,दलित पॅंथरचे एक संस्थापक,नेते मा.ज.वि.पवार येत्या १५ जूलै २०१८ रोजी वयाच्या ७५रीत प्रवेश करीत आहेत.त्यानिमित्ताने ज.वि.यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच
गौरविका प्रकाशित करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क..8655475834,8976948795

Next Post

आंबेडकरी कार्यकर्त्यांचे अटक सत्र ना.आठवलेंना खुले पत्र.......!

गुरू जून 7 , 2018
सन्माननीय नामदार आठवले साहेब, नमस्कार ! जय श्रीराम !! एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर तब्बल चार महिन्यांनंतर भीमसैनिकांचे अटकसत्र सुरू आहे याची आपणास किमान कल्पना असेल. कारण आपण सत्तेत सहभागी आहात. आंबेडकरवादी जनतेचे संसदेत प्रतिनिधित्व करत आहात ! आपण केवळ मुखवटा आहात, हे […]

YOU MAY LIKE ..