99 वर्षाच्या मोठ्या कालखंडा नंतर ज्या युनिव्हर्सिटी मधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली होती आज त्याच ग्रेज इन युनिव्हर्सिटी मधून नाशिकचे माजी पोलीस अधीक्षक आंबेडकरराईट बुद्धिस्ट संजय अपरांती सर यांचा मुलगा संवेदन संजय अपरांती याने बॅरिस्टर पदवी मिळवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर आंबेडकरवादी समाजातील एकमेव विद्यार्थी होण्याचा मान मिळवला ही बाब आंबेडकरवादी समाजासह समस्त देशवासियांसाठी गौरवास्पद आहे.
YOU MAY LIKE ..
-
3 वर्षे ago
भारत नगर दुर्घटनेच्या निमित्ताने…
-
5 वर्षे ago
JNU Scientific Socialism चाप्रवास………