समता सैनिक दला मार्फत आर एस एस,बिजेपी प्रणित आंतरराष्ट्रीय बुद्ध परिषद उधळली.
भारतीय जनता पार्टी आणि शासनाच्या सहकार्य असलेले नागपुरातील आंतराष्ट्रीय धम्म परिषद भीम अनुयायी यांनी उधलाऊन लावली स्वतःला बौद्धांचे नेते म्हणून घेण्यात धन्यता मानणाऱ्या तथाकथित नेत्यांनी तेथून पळ काढला असे सोशल मीडियावर कुजबुज सुरू आहे .
भन्ते ज्ञान ज्योती आणि समता सैनिक दल यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम उधळण्यात आला भन्ते ज्ञान ज्योती आणि समता सैनिक दल यांच्या कार्यामकर्त्याना पोलिसांनी अटक केली असल्याचे समजते.