सबंध आयुष्यभर फुले, शाहु, आंबेडकर यांचे विचार कृतीत आणुन आपण
”LIFE SHOULD BE GREAT
RATHER THAN LONG”
हे बाबासाहेबांनी म्हणाल्या प्रमाणे स्वाभिमानाने
जगलात….
धम्माचा मार्ग मानव कल्याणांचा आहे, हे सुर्यप्रकाशा एवढे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
खरच काका आम्हाला सार्थ अभिमान आहे जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन