समता सैनिक दल गुजरात प्रमुख भानुभाई चौहान यांच्या कारवार अज्ञात वाहनांची धडक
समता सैनिक दल गुजरात प्रदेश मुख्य संचालक भानूभाई बेचारभाई चौहान यांच्या कार वर जबरदस्त धडक झाली त्यात ते जबरदस्त जखमी झाले आहेत .
सध्या ते बरोडा येथील श्रीजी हॉस्पिटल येथे
उपचार चालू आहेत ,गुजरात मधील आंबेडकरी जेष्ठ विचारवंत आणि कार्यकर्ते मान रवींद्र गाडे सर त्याना भेटत असून पुढील घटनाक्रमाची ते माहिती देतील,गेल्या कित्येक वर्ष भानुभाई समता सैनिक दलाचे गुजरात राज्यात काम करत आहेत .
सदर हि जाणून बुजून झाली असून तो त्यांवर हल्ला आहे असा संशय व्यक्त होत आहे.
बरोडा येतील कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करावी असे गाडे सर यांनी आव्हान केले आहे .