डॉ. ज्योती लांजेवार यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमाला

आंबेडकरी जेष्ठ साहित्यिक डॉ ज्योती लांजेवार यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे झूमच्या माध्यमातून आपणास सहभागी होता येईल त्यासाठी खाली मीटिंग आयडी व पासवर्ड दिला असून दोन दिवस ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहेत. डॉ ज्योती लांजेवार या मराठी साहित्यातील आंबेडकरी विचारांचा प्रखर वारसा सांगणाऱ्या वास्तववादी साहित्यिक म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे साहित्य जगभरात विविध भाषेत प्रसिद्ध झाले आहे.भारतात विविध विद्यापीठात ही त्यांचे साहीत्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे . स्त्रियाच्या भावना आणि त्यानाचे हक्क यावर त्याचे लिखाण जास्त भर देत राहते . त्या आंबेडकरी साहित्यातील एक प्रेरणादायी साहित्यिक म्हणून ओळखल्या जातात.

दिनांक, 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर, 2020

शनिवार, 26 डिसें.2020
सायंकाळी, 7 ते 8.30
विषय – भारतीय स्त्रीवादी साहित्य

वक्ते – डॉ. अश्‍विनी धोंगडे, पुणे

रविवार, 27 डिसें.2020
सायंकाळी, 7 ते 8.30
विषय – समाजभान आणि साहित्य व्यवहार

वक्ते – डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, नागपूर

सोमवार, 28 डिसें.2020
सायंकाळी, 7 ते 8.30
विषय – दलित साहित्य का परिप्रेक्ष्य और डॉ. ज्योती लांजेवार
वक्ते – डॉ. जयप्रकाश कर्दम, नवी दिल्ली

प्रास्ताविक – डॉ. अपर्णा लांजेवार-बोस, हैदराबाद
सूत्र संचालन- डॉ. अजय चिकाटे, नागपूर

ऑनलाईन उपस्थितीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/83731828198?pwd=L2RNOUgvQlpHY04yS0VUYlV2NFFsUT09

Meeting ID: 837 3182 8198
Passcode: Lanjewar

(तीनही दिवसांकरीता झुम लिंक, मिटींग आयडी आणि पासकोड तेच राहतील)

Next Post

कोरेगांव भिमा इतिहास आम्हाला प्रेरणा का देत नाही?.

शुक्र जानेवारी 1 , 2021
भारत देश हा शोषण करणाऱ्या जाती धर्माचा आणि शोषण करू देणाऱ्या जाती धर्माचा देश आहे म्हणून ते दोघेही एकत्र राहून आपली जीविका आणि उपजीविका चालवून जगतात.विशेष भांडवलदार आणि कामगार एकाच पक्षात,संघटनेत राहू शकतात,एकच मंदिरात पूजा करून देवाला आशीर्वाद मागतात. असा हा […]

YOU MAY LIKE ..