कारवा…..
घेवुन आलाय भीम जयंतीचा नवा जल्लोष…!
आंबेडकरी चळवळीतील तरूण कलाकारांनी एकत्र येवुन एका संगितमय कलाकृतीची निर्मिती केलीय. चळवळीत जनजागृतीचे गीत गाणारे कलाकारांनी आपली कला व्यावसाहिक रित्या सादर केलीय. आम्हाला आता नव्यानं चळवळीचे प्रबोधन हे आधुनिक पध्दतीन करायचे आहे असे www.ambedkaree.com शी संवाद साधतांना विनोद पवार म्हणाले.
मुळात विविध ठिकाणी काम करणारे हे कार्रकर्त्ये जेव्हा चळवळीचे प्रबौधनात्मक काम नव्यातंत्रज्ञानानं करू लागलेत हे च आशादायी आहे अशा कार्यकर्त्यांनी कारवा ची निर्मिती केलीय.
“डॉ बाबासाहेब आंबेडकर” यांच्या 127 व्या जयंती निमित्त तुमच्यासाठी “कारवा” टीम तर्फे एक आगळा वेगळा नजराना…!
DJ सॉंग
भीमाचं गाणं लाव DJ ला
बौद्ध धम्म जगी महान
जयभीम आमुची शान
विश्वात गाजतय नाव
भीमाचं गाणं लाव DJ ला
भीमाचं गाणं लाव
या गाण्याला इतके शेअर करा की, हे गाणं 14-एप्रिलला सर्वच भीम जयंतीत वाजले पाहीजे…
विडियो like आणि चॅनेल Subscribe करायला विसरु नका..
कारवा टीम
प्रमोद पवार,संजय बनसोडे,बाबासाहेब जाधव, शरद नरवाडे, विनोद पवार , अमोल कांबळे.
जयंती निमित्त वाजवण्याजोग अशी संगितमय कलाकृृती ऐकु शकता.मनाला आनंद मिळेल.
— प्रमोद रा .जाधव,कल्याण