जाती अंताचा प्रबोधनकारी चलतचित्र देखावा
नायगाव बिडीटी बिल्डिंग नं ५
भारतरत्न, बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन आधारावर जो हा देखावा साकारला आहे. हा देखावा सादर करण्याचे मुख्य हेतू हाच की डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही जातीभेद मानला नाही. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य ऊभे केले तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधानाच्या रूपात लोकशाही प्रदान केली…!
“#महापुरुष #जातीचे #नाहित #वैचारिक #मातीचे #असतात..”
” #जात-पात #तोडणारी #स्वराज्याचे #तोरण #बांधणारी #ती #शिवबाची #तलवार #हवी #आहे…”
” #व्यवस्था #गाढणारी, #माणुसकी #जोडणारी #क्रांतिकारी #भिमाच्या #लेखणीची #ललकार #हवी #आहे…”
—प्रथमेश कांटेकर