पुन्हा खासदार ……! पुन्हा ना.रामदास आठवले यांनी राजसभेवर नियुक्ती..!
केंदीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मान रामदास आठवले यांनी आज राज्यसभेतील खासदारकीची दुसऱ्यावेळी शपथ घेतली.
आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते आणि देशातील वंचितांचे प्रतिनिधित्व करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्टीय अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टीचे एकमेव खासदार आदरणीय ना रामदास आठवले साहेब यांना राज्यसभेत पुन्हा खासदार म्हणून नियुक्त करण्यात आले त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन…!
अभिनंदन साहेब….!