चेंबूर लाल डोंगर परिसरातील मुलीवर सामूहिक बलात्कार करून आरोपीं पळाले पीडित मुलीला औरंगाबाद मध्ये गेल्यावर तिला घाटी रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला .अजून ही मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केलेले नाही .दरम्यान विविध संघटना यावर जाब विचारात आहेत .वंचित चे प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे आणि कार्यकर्त्यांनी विचारला चुनभट्टी पोलिसांना जाब …..आरोपींच्या पाठीमागे पोलीस यंत्रणा
सिध्दार्थ मोकळे यांचा आरोप
पोलीस तपास चालू आहे हे सांगत आहेत….!